¡Sorpréndeme!

Snehal Shidam Lavani Dance Viral Video | स्नेहल शिदमचा लावणी करतानाचा व्हिडीओ व्हायरल | Lokmat Filmy

2021-08-24 1 Dailymotion

चला हवा द्या च्या मंचावर आपल्या विनोदी अंदाजाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी कॉमेडी क्वीन म्हणजेच अभिनेत्री स्नेहल शिदम. 'चला हवा येऊ द्या'मधून आपल्या अभिनयाची चुणूक तिने महाराष्ट्राला दाखवली. ती आपल्या कॉमेडी अंदाजाने सर्वांचीच मनं जिंकते असते. आता मात्र स्नेहलचा मराठमोळा अंदाज आणि तिची लावणी सर्वांनाच तिच्या प्रेमात पाडतेय. स्नेहलने नुकताच सोशल मिडीया एक व्हिडीओ शेअर केलाय. ( Snehal VO )

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #SnehalShidam #Chalahawayeudya
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber